Wish messages for birthdays, loves, friendships, parents day, teachers day, children's day, festivals, functions motivational quotes, and many more.Wish messages are the perfect way to show your loved ones how much they mean to you and here at ssewishmessages.blogspot.com we have a wide variety of messages for all occasions!
Monday, October 31, 2022
Birthday Wishes in Marathi | वाढदिवस शुभेच्छा मराठी मध्ये
Birthday Wishes in Marathi | वाढदिवस शुभेच्छा मराठी मध्ये
सत राहो तुम्ही करोडो मध्ये खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये!
नवा गंध नवा आनंद
असा प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी नव्या वैभवांनी
आपला आनंद द्विगुणित व्हावा
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Birthday Wishes Kavita in Marathi
व्हावास तू शतायुषी,
व्हावास तू दीर्घायुषीही
एक माझी इच्छा..
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Happy Birthday Message in Marathi
हा दिवस तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो!
तुम्हाला वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
Birthday Wish in Marathi
तू सतत आनंदी रहा, तुला आनंदी
ठेवण्यासाठी मी सगळ काही करेन!
Short Birthday Wishes Marathi
तुमच्या वाढदिवशी माझ्याकडून
खुप साऱ्या शुभेच्छा!
तुमचा हा वाढदिवस तुमच्या
आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो!
तुझा आजचा दिवस तुझ्यासारखाच
स्पेशल होवो! Happy Birthday
हा अप्रतिम दिवस तुमच्या
आयुष्यात खुप वेळा येवो!
वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
आजचा तुझा वाढदिवस तुज्या मागील
बाढदिवसानपेक्षा ही सुंदर होवो या शुभेच्छा!
Birthday SMS in Marathi
तुमची सगळी स्वप्ने पूर्ण होवोत आणि सर्व दुःख नाहीशी होवोत.
दोघे मिळून तुज्या आयुष्यातील
सुंदर दिवस साजरा करुयात.
आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा,
तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे
आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे
तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे
हीच ईशवर चरणी प्रार्थना!
चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो तुमचे जीवन
आनंदाने भरलेले राहो तुमचे जीवन
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्न साकार व्हावी.
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावे हीच शुभेच्छा!
"तुमच्या खरी मैत्रीबद्दल मी कृतज्ञ आहे. आशा आहे की आपला वाढदिवस आश्चर्यकारक असेल कारण आपण माझे सर्वोत्तम मित्र आहात!
आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
“सर्वोत्कृष्ट मित्र येणे कठीण असते. म्हणूनच या खास दिवशी मला तुझी मैत्री माझ्यासाठी किती आवश्यक आहे हे सांगू इच्छित होते. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा!"
No comments:
Post a Comment